मॅक्सिमिलियानो पेरेरा

(मॅक्समिलियानो पेरेरा या पानावरून पुनर्निर्देशित)

मॅक्सिमिलियानो मॅक्सी पेरेरा पाएझ (८ जून, इ.स. १९८४ - ) ही उरुग्वेचा ध्वज उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

2017

पेरेरा पोर्तुगालच्या बेनफिकाकडून क्लब फुटबॉल खेळतो.