मॅककूक बेन नेल्सन प्रादेशिक विमानतळ

(मॅककूक प्रादेशिक विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

मॅककूक बेन नेल्सन प्रादेशिक विमानतळ तथा मॅककूक म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: MCKआप्रविको: KMCKएफ.ए.ए. स्थळसूचक: MCK) हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील मॅककूक शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या दोन मैल पूर्वेस रेड विलो काउंटी मध्ये आहे. येथील विमानसेवा अत्यावश्यक हवाई सेवा कार्यक्रमाद्वारे अनुदानित आहे.

मॅककूक बेन नेल्सन प्रादेशिक विमानतळ
आहसंवि: MCKआप्रविको: KMCKएफएए स्थळसंकेत: MCK
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक मॅककूक नगरपालिका
कोण्या शहरास सेवा मॅककूक(नेब्रास्का)
समुद्रसपाटीपासून उंची 2,583 फू / 787 मी
गुणक (भौगोलिक) 40°12′23″N 100°35′32″W / 40.20639°N 100.59222°W / 40.20639; -100.59222
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
12/30 6,450 1,966 Concrete
4/22 4,000 1,219 Concrete
17/35 1,350 411 Turf
सांख्यिकी
विमानोड्डाणे (२०१९) 16,700
Based aircraft (2022) 31
Source: Federal Aviation Administration[]

या विमानतळाला नाव मॅककूकमध्ये जन्मलेल्या अमेरिकेच्या सेनेटर आणि नेब्रास्काचे ३७वे गव्हर्नर बेन नेल्सन यांचे नाव दिलेले आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
डेन्व्हर एर कनेक्शन डेन्व्हर[]

संदर्भ

संपादन
  1. ^ MCK विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. effective March 24, 2022.
  2. ^ "Key Lime Air Adds McCook Link From June 2022". Aeroroutes. 16 May 2022 रोजी पाहिले.