मुऱ्हे
मुऱ्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.
?मुऱ्हे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | भिवंडी |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादन१)डोंगरमाथ्यावर असलेली पांडवकालीन २ पाण्याची कुंडं.
२)इंग्रजकालीन मुंबईस पाणीपुरवठा करणारी डकलाईन.
३)डोंगरामध्ये साधारणता १०० मिटर खोल व ७ ते ९ फुट
लांबीरूंदीची 'वाघाची गुहा'आहे.
४)पावसाळ्यात डोंगरावरून वाहणारा निसर्गरम्य धबधबा.
५)निसर्गरम्य जंगलामध्ये ससे,रानडुक्कर, भेकरी, तरस, जवाद्या, कालमांजर, बाहुल, अजगर असे वन्यप्राणी तसेच मोर, होले, कोकेरी, लावरी, काकडकुंब्या, साळुंकी, खेकाट्या, हुलवाघ, पोटेरे, कालवीट, सुतारपक्षी असे विपुल पक्षी संपदा आहे.