मुराद बक्ष

मुघल साम्राज्याचा शाहजादा
(मुराद बक्श या पानावरून पुनर्निर्देशित)

मुराद बक्ष (मृत्यु:१६६१) हा मुघल सम्राट शाहजहानचा बेगम मुमताज महलपासून झालेला सर्वात धाकटा मुलगा होता.