मुखमैथुन

(मुख मैथुन या पानावरून पुनर्निर्देशित)

मुखमैथुन म्हणजे तोंड, जीभ, दात किंवा घसा इत्यादींद्वारे मैथुनातील जोडीदाराचे जननेंद्रिय चाळवण्याची मैथुनक्रिया होय.

जोडीदाराच्या शिश्नाशी केले जाणारे मुखमैथुन (काल्पनिक चित्र)