मुकेश कुमार चंद्रकांत दलाल (जन्म:इ.स. १९६१:सुरत, गुजरात - हयात) हे एक भारतीय राजकारणी आहेत. मुकेश सध्या गुजरातमधून १८व्या लोकसभेचे सदस्य आहेत. गुजरात राज्यातील सुरत लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर ते २०२४ लोकसभा निवडणुकीद्वारे बिनविरोध निवडून गेले.

मुकेशकुमार चंद्रकांत दलाल

विद्यमान
पदग्रहण
१६ जून २०२४
मागील दर्शना जरडोश
मतदारसंघ सुरत


कार्यकाळ
२००५ – २०२०
मतदारसंघ पालनपूर


जन्म १९६१
सुरत, गुजरात, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास ८४, महेर नगर, आलीशान एन्कलेव्हच्या मागे, अडाजण, सुरत - ३९५००९
शिक्षण बी.कॉम., एल.एल.बी., एम.बी.ए. (फायनान्स)
गुरुकुल वीर नर्मदा दक्षिण गुजरात महाविद्यालय
व्यवसाय वकिली, राजनेता, व्यवसायिक
धर्म वैदिक सनातन हिंदु

पदे संपादन