मुंबई सेंट्रल–इंदूर दुरंतो एक्सप्रेस

इंदूर दुरांतो एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे एक जलद प्रवासी सेवा आहे. दुरंतो एक्सप्रेस ह्या शृंखलेमधील ही गाडी मुंबईच्या मुंबई सेंट्रल (बीसीटी) ते इंदूरच्या इंदूर (आयएनडीबी) ह्या रेल्वे स्थानकांदरम्यान धावते.

डब्यांची रचना

संपादन

या गाडीला ३ स्तरी बिछायती असलेले वातानुकूलित ८ डबे, २ स्तरी बिछायती असलेले वातानुकूलित २ डबे, प्रथम वर्गाचा एक वातानुकूलित डबा, रसोईगृह असलेला एक डबा आणि इंजिनचे दोन डबे असे एकूण १४ डबे जोडलेले आहेत . मागणीनुसार सदर डब्यांची संख्या कमी जास्त करण्याचे अधिकार भारतीय रेल्वेने स्वतःकडे ठेवलेले आहेत.[][]

मुंबई-इंदुर दरम्यान धावणारी ही सर्वांत वेगवान गाडी आहे.[] १२२२७ दुरांतो एक्सप्रेस ही गाडी ८२९ किमीचे अंतर १२ तास ३५ मिनिटामध्ये पार करते. या गाडीचा सरासरी वेग ६५.८८ किमी./ तास असा आहे. १२२२८ दुरांतो एक्सप्रेस ८२९ किमी अंतर, १२ तास ४० मिनिटांमध्ये पार करते. या गाडीचा सरासरी वेग ६५.४५ किमी./ तास असा आहे. मुंबई आणि इंदूर या मार्गावर धावणारी १२९६१/१२९६२ क्रमांकाची अवंतिका एक्सप्रेस ही दुसरी गाडी आहे.[]

गाड्यांचा तपशील

संपादन

२८ जानेवारी २०११ पासून या गाडीने धावायला सुरुवात केली. आजही आठवड्यातून दोनदा या गाडीची सेवा आहे. ही संपूर्ण गाडी वातानुकूलित आहे. गाडीचा मार्ग खालीलप्रमाणे आहे.

स्थानकांचे नांव

  • इंदूर जंक्शन बीजी
  • लक्ष्मीबाई नगर
  • मंगलिया गांव
  • डाकाचा
  • बरलाई
  • बिनजाना
  • देवास जंक्शन
  • नारंजीपूर
  • उनडासा माधवपूर
  • खर्चा
  • माटाना बुजुर्ग
  • विक्रम नगर
  • उजैन जंक्शन
  • नाखेरी
  • गंभीर ब्रिज
  • असलोडा
  • पलसोरा मकरावा
  • अनहेल
  • पिपलोदा बगला
  • भटीसुदा
  • नागडा जंक्शन
  • बेरावन्या
  • खचरोड
  • रुहखेरा
  • बंगरोड
  • रतलाम ईस्ट केबिन
  • रतलाम
  • रतलाम जंक्शन
  • रतलाम ए केबिन
  • डॉ.आरके नगर
  • मोरवानी
  • बिलदी
  • राहुटी
  • भैरोग्रह
  • बामनिया
  • अरग्रह
  • पंच पिपिला
  • बजरंग्रह
  • थांडला रोड
  • मेघनगर
  • नहरग्रह
  • अनास
  • बोर्डी
  • धर्मादा
  • दाहोद
  • रेनटीआ
  • जेकोट
  • उसरा
  • मंगल माहुदी
  • लिमखेडा
  • पिपलेाद जंक्शन
  • संत रोड
  • चंचेलाव
  • खंसुधी
  • गोंध्रा जंक्शन
  • खर्सालिया
  • देराल
  • बकरोल
  • चंपानेर रोड जंक्शन
  • लोटाना
  • समलाया जंक्शन
  • अलिंद्रा रोड
  • पिलोल
  • छायापुरी
  • बडोदा ई केबिन
  • बडोदा डी केबिन
  • बडोदा जंक्शन
  • विश्वमित्रि
  • मकारपूरा
  • वर्नामा
  • इटोला
  • काशिपूरा सारार
  • मिवागम करीआन
  • लखोदरा
  • पलेज
  • वरेदिया
  • नबिपूर
  • चावाज
  • भरुच जंक्शन
  • अंकलेश्वर जंक्शन
  • संजली
  • पनोली
  • हथुरण
  • कोसंबा जंक्शन
  • किम
  • कुडसड
  • सावन
  • गोठंगम
  • कोसाड
  • उटरण
  • सुरत
  • उधना जंक्शन
  • भेस्तान
  • सचिन
  • मरोली
  • नवसारी
  • गांधी स्मृती
  • हंसपूरा
  • वेच्छा
  • अंचेली
  • अमलसाद
  • बिलीमोरा जंक्शन
  • जोरावसन
  • डुंगरी
  • बलसाढ
  • अतुल
  • पर्डी
  • उधवा
  • बगवाडा
  • वापी
  • करंबेली
  • भिलाड
  • संजन
  • उमरगांव रोड
  • बोर्डी रोड
  • घोलवड
  • डहाणू रोड
  • वाणगांव
  • बाईसर
  • उमरोली
  • पालघर
  • केळवे रोड
  • सफाळे
  • वैतरणा
  • विरार
  • नालासोपारा
  • वसई रोड
  • नायगांव
  • भाईंदर
  • मिरा रोड
  • दहिसर
  • मुंबई बोरीवली
  • कांदीवली
  • मालाड
  • गोरेगांव
  • जोगेश्वरी
  • मुंबई अंधेरी
  • विले पार्ले
  • सांताक्रुझ
  • खार
  • मुंबई बांद्रा टर्मिनस
  • बांद्रा
  • मुंबई माहिम जंक्शन
  • मुंबई माटुंगा जंक्शन
  • मुंबई दादर जंक्शन
  • मुंबई एल्फिस्टन रोड
  • मुंबई लोअर परेल
  • मुंबई महालक्ष्मी
  • मुंबई सेंट्रल

ट्रॅक्शन

संपादन

मुंबई सेंट्रल ते इंदूरच्या दरम्यान बीआरसी डब्ल्यूएपी5 लोको येथे गाडीचा जाताना व येताना थांबा आहे. तांत्रिक थांबे :बडोदा जंक्शन, रतलम जंक्शन, उज्जैन जंक्शन.[][]

वेळापत्रक

संपादन
स्थानक स्थानक नांव आगमन गंतव्य अंतर दिवस उपलब्धता
बीसीटी मुंबई सेंट्रल सुरुवात २३ :१५ गुरुवार , शनिवार
आयएनडीबी इंदूर ११ :५० शेवट ८२९ किमी (५१५ मैल)
आयएनडीबी इंदूर सुरुवात २३ :०० शुक्रवार , रविवार
बीसीटी मुंबई सेंट्रल ११ :४० शेवट ८२९ किमी (५१५ मैल)

छायाचित्र

संपादन

हे सुद्धा पहा

दूरांतो एक्सप्रेस

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक

इंदौर जंक्शन बीजी

अवंतिका एक्सप्रेस

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "इंदूर दूरांतो रेल्वेची सुरूवात".
  2. ^ "दूरांतो रेल्वेची यादी".
  3. ^ "मुंबई-इंदूर दुरांतो".
  4. ^ "इंदूर-मुंबई दुरांतो". 2014-02-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-21 रोजी पाहिले.
  5. ^ "गाडी क्रमांक १२२२७ चा मार्ग". 2014-10-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-21 रोजी पाहिले.
  6. ^ "गाडी क्रमांक १२२२८ चा मार्ग".