व्हेरॉनिका मिशेल बाशेले हेरिया (स्पॅनिश: Verónica Michelle Bachelet Jeria; डिसेंबर १, १९४९ - ) ही चिले देशाची विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ११ मार्च २०१४ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेली बाशेले ह्यापुर्वी मार्च २००६ ते मार्च २०१० दरम्यान देखील राष्ट्राध्यक्ष होती. ती चिलेची पहिली व आजवरची एकमेव महिला राष्ट्राध्यक्ष आहे.

मिशेल बाशेले

चिलेची राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
११ मार्च २०१४
मागील सेबास्तियन पिन्येरा
कार्यकाळ
११ मार्च २००६ – ११ मार्च २०१०
मागील रिकार्दो लागोस
पुढील सेबास्तियन पिन्येरा

संयुक्त राष्ट्रे महिला संस्थेची कार्यकारी अध्यक्ष
कार्यकाळ
११ मार्च १९९० – ११ मार्च १९९८
मागील पदनिर्मिती
पुढील लक्ष्मी पुरी

जन्म २९ सप्टेंबर, १९५१ (1951-09-29) (वय: ७३)
सान्तियागो, चिले
राजकीय पक्ष चिले समाजवादी पक्ष
धर्म अज्ञेयवाद
सही मिशेल बाशेलेयांची सही
संकेतस्थळ संकेतस्थळ

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन