मिडियाविकी:Abusefilter-warning-userpage
ही संपादन गाळणी, इतर सदस्यांचे वैयक्तिक सदस्यपान संपादित करण्यास अटकाव करते हे आपल्यापैकी एका सदस्याचे सदस्यपान आहे. मराठी विकिपीडियावर योगदान करणाऱ्यांंचे नेहमीच स्वागत आहे, परंतु कृपया इतर सदस्यांच्या सदस्यपानाचे संपादन करणे टाळा.या सदस्यपानाचे मालक कदाचित, इतर सदस्यांना त्यांचे सदस्यपान संपादित करू देण्यास इच्छुक नसतील. आपण करीत असणारे संपादन विधायक आणि उपयुक्त आहे असे आपल्याला तरीही वाटत असल्यास, कृपया या सदस्याच्या चर्चा पानावर संदेश टाकून त्या सदस्याशी संपर्क साधा. याबाबत आपल्याला आणखी काही प्रश्न असल्यास, मदत केंद्रावर विचारण्यास संकोच बाळगू नका. जर ही गाळणी योग्यपणे चालत नसेल तर, आपण प्रचालकांना त्यांच्या चावडीवर कृपया संदेश टाका. |