मिगेल दि उनामुनो

स्पॅनिश लेखक

मिगेल दि उनामुनो इ हुगो (२९ सप्टेंबर, इ.स. १८६४ - ३१ डिसेंबर, इ.स. १९३६) हे स्पॅनिश साहित्यिक होते. हे सालामांका विद्यापीठात प्राध्यापक होते.