मालगुजारी तलाव
पुरातन काळच्या जमिनदारांनीलोकसहभागातुन तयार केलेले तलाव
मालगुजारी तलाव म्हणजे पुरातन काळच्या जमिनदारांनी लोकसहभागातुन, सिंचनासाठी तयार केलेले तलाव होत. या तलावात पावसाचे पाणी साठविण्यात येत असे.या तलावांतुन पावसाळ्यानंतर अनेक हेक्टर शेतीस पिकांसाठी पाणी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असे.तसेच यामुळे त्या परीसरातील विहीरींच्या पाण्याच्या पातळीतदेखील वाढ होत असे.
भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात असे सुमारे ७००० तलाव आहेत.हे तलाव सुमारे २०० ते ३०० वर्षे जुने आहेत.[१]
संदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |