मुख्य मेनू उघडा

मार्टा डॉमाचोव्स्का

(मार्टा दॉमाचोव्स्का या पानावरून पुनर्निर्देशित)


मार्टा डॉमाचोव्स्का (पोलिश: Marta Domachowska; जन्म: १६ जानेवारी १९८६) ही पोलंड देशाची एक टेनिसपटू आहे. अग्नियेझ्का राद्वान्स्काच्या आगमनापूर्वी डॉमाचोव्स्का पोलंडची सर्वोत्तम महिला टेनिसपटू होती. तिने २००६ साली रॉबेर्ता विंचीसोबत कॅनबेरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले होते.

मार्टा डॉमाचोव्स्का
Marta Domachowska.jpg
देश पोलंड ध्वज पोलंड
वास्तव्य पोद्कोवा लेस्ना, माझोव्येत्स्का प्रांत
जन्म १६ जानेवारी, १९८६ (1986-01-16) (वय: ३३)
वर्झावा
सुरुवात इ.स. २००१
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $१०,५३,४२२
प्रदर्शन 323–249
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३७
प्रदर्शन 117–130
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ६२
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०१३.

बाह्य दुवेसंपादन करा