मानसी नाईक

मराठी चित्रपट अभिनेत्री

मानसी नाईक (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही मराठी अभिनेत्री, नर्तकी आहे. हिने मराठी चित्रपट, तसेच दूरचित्रवाणी माध्यमांतून अभिनय केला आहे. अभिनयासोबतच ती नृत्यही करते. इ.स. २००७ सालातील जबरदस्त या मराठी चित्रपटाद्वारे हिने चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. ई टीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या चार दिवस सासूचे या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. वाट बघतोय रिक्षावाला तसेच बाई वाड्यावर या या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली.

मानसी नाईक
जन्म मानसी नाईक
०३/०२/१९८७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

मानसी नाईक हिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेली विज्ञान शाखेची पदवीधर आहे.[१].

कारकीर्द

संपादन

प्रमुख चित्रपट

संपादन

दूरचित्रवाणी मालिका

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "मनी मानसी". ७ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]

बाह्य दुवे

संपादन