माग्दालेना रायबारिकोव्हा
माग्दालेना रायबारिकोव्हा (स्लोव्हाक: Magdaléna Rybáriková; ४ ऑक्टोबर १९८८) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत ८३व्या स्थानावर आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2019-09-01 at the Wayback Machine.
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर माग्दालेना रायबारिकोव्हा (इंग्रजी)