डेनाली

(माउंट मॅककिन्ले या पानावरून पुनर्निर्देशित)


डेनाली किंवा माउंट मॅककिन्ले हे अमेरिकेच्या अलास्का राज्यामधील एक पर्वतशिखर आहे. समुद्रसपाटीपासून २०,३२० फूट उंच असलेले हे शिखर अमेरिका व उत्तर अमेरिका खंडामधील सर्वात उंच शिखर आहे.

center}}
पर्वताचे उत्तरेकडून दृष्य
डेनाली is located in अलास्का
डेनाली
अलास्कामधील स्थान
उंची
२०,३२० फूट (६,१९४ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
अलास्का, Flag of the United States अमेरिका
पर्वतरांग
अलास्का पर्वतरांग
गुणक
63°4′10″N 151°00′27″E / 63.06944°N 151.00750°E / 63.06944; 151.00750
पहिली चढाई
७ जून १९१३
सोपा मार्ग
पश्चिमेकडून
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत