माउंट कूक एरलाइन
(माउंट कूक एअरलाइन या पानावरून पुनर्निर्देशित)
माउंट कूक एरलाइन ही न्यू झीलंड देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी संपूर्णपणे एर न्यू झीलंडच्या मालकीची आहे. ह्या कंपनीची सर्व उड्डाणे एर न्यू झीलंड लिंक ह्या नावखाली होतात.
| ||||
स्थापना | १९२० | |||
---|---|---|---|---|
हब |
ऑकलंड विमानतळ वेलिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ क्राइस्टचर्च आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
विमान संख्या | १७ | |||
गंतव्यस्थाने | १४ | |||
पालक कंपनी | एर न्यू झीलंड | |||
मुख्यालय | क्राइस्टचर्च, न्यू झीलंड |

बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत