माउंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत आहे. टांझानिया देशाच्या ईशान्य भागात केन्याच्या सीमेजवळ स्थित ह्या पर्वताची उंची १९,३४१ फूट (५,८९५ मी) इतकी आहे. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला असून कोणत्याही पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे.

किलीमांजारो
center}}
किलीमांजारो is located in टांझानिया
किलीमांजारो
किलीमांजारो
किलीमांजारो पर्वताचे स्थान
उंची
१९,३४१ फूट (५,८९५ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
टांझानिया ध्वज टांझानिया
पर्वतरांग
गुणक
3°4′33″N 37°21′12″E / 3.07583°N 37.35333°E / 3.07583; 37.35333
पहिली चढाई
१८८९
सोपा मार्ग
चढाई

बाह्य दुवे

संपादन