मायकेल आथरटन

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.
(माइक आथरटन या पानावरून पुनर्निर्देशित)


मायकेल आथरटन(मार्च २३, इ.स. १९६८:फेल्सवर्थ, लॅंकेशायर, इंग्लंड - ) (इंग्लिश: Michael Andrew Atherton) (मार्च २३, १९६८ - हयात) हा इंग्लंड क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू, पत्रकार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या आथरटनाने ५४ कसोटी सामन्यांत इंग्लंड क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.

मायकेल आथरटन
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव मायकेल ॲंड्रु आथरटन
उपाख्य ऍथर्स, कॉक्रोच, ड्रेड, आयर्न माइक, एफईसी
जन्म २३ मार्च, १९६८ (1968-03-23) (वय: ५६)
फेल्सवर्थ, लॅंकेशायर,इंग्लंड
उंची ६ फु ० इं (१.८३ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९८७-१९८९ कॅंब्रिज विद्यापीठ
१९८७-२००१ लॅंकेशायर
१९८७-१९९० एम.सी.सी.
कारकिर्दी माहिती
क.सा.ए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ११५ ५४ ३३६ २८७
धावा ७७२८ १७९१ २१९२९ ९३४३
फलंदाजीची सरासरी ३७.६९ ३५.११ ४०.८३ ३६.४९
शतके/अर्धशतके १६/४६ २/१२ ५४/१०७ १४/५९
सर्वोच्च धावसंख्या १८५* १२७ २६८* १२७
चेंडू ४०८ ८९८१ २८७
बळी - १०८ २४
गोलंदाजीची सरासरी १५१.०० - ४३.८२ २९.६२
एका डावात ५ बळी -
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/२० - ६/७८ ४/४२
झेल/यष्टीचीत ८३/- १५/- २६८/- १११/-

सप्टेंबर १, इ.स. २००७
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

बाह्य दुवे

संपादन