महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस

महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे मुंबईच्या वांद्रे टर्मिनस ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते. पश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेसला मुंबई ते दिल्ली दरम्यानचे १३६६ किमी अंतर पार करायला १६ तास व ४५ मिनिटे लागतात.

महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेसचा फलक

तपशील

संपादन

वेळापत्रक

संपादन
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२९०७ मुंबई वांद्रे टर्मिनस – हजरत निजामुद्दीन १७:३० १०:१५ रवि, बुध
१२९०८ हजरत निजामुद्दीन – वांद्रे टर्मिनस २१:३५ १६:३५ सोम, गुरू

मार्ग

संपादन
क्रम स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
BDTS वांद्रे टर्मिनस
BVI बोरिवली १९
ST सुरत २५१
BRC वडोदरा ३८१
KOTA कोटा ९०८
NZM हजरत निजामुद्दीन १३६६

बाह्य दुवे

संपादन