महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादी

महाराष्ट्रात विमुक्त जातींची (व्हिजे) संख्या १४ असून या प्रवर्गास ३% आरक्षण आहे.

यादीसंपादन करा

क्रमांक जाती[१] तत्सम
बेरड अ)**, ब) नाईकवाडी, क) तलवार, ड) वाल्मिकी
बेस्तर संचलू वड्डार
भामटा अ) भामटी, ब) गिरणी वडडार, क) कामाटी, ड) पाथरुट इ) टकारी (मुस्लिम धर्मीयांसह), फ) उचले, ग) घंटीचोर
कैकडी (मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, जिल्हे व चंद्रपूर जिल्हयातील राजूरा तालुका यात) अ) धोंतले ब) कोरवा क) माकडवाले किंवा कोंचीकोरवा ड) पामलोर इ) कोरवी
कंजारभाट अ) छारा, ब) कंजार, क) नात
कटाबू
बंजारा अ) गोर बंजारा, ब) लंबाडा/ लंबारा, क) लंभाणी

ड) चरण बंजारा, इ) लभाण, फ) मथुरा लभाण ग) कचकीवाले बंजारा, ह) लमान बंजारा इ) लमाण/ लमाणी, ज) लबान, क) *** ल) धाली/ धालीया, ग) धाडी/ धारी, न) सिंगारी व) नावी बंजारा, प) जोगी बंजारा, क्यु) **, र) ** स) बंजारी

**** पाल पारधी
राज पारधी अ) *** , ब) गाव पारधी, क) हरण शिकारी, ड)*
१० राजपूत भामटा अ) परदेशी भामटा, ब) परदेशी भामटी
११ रामोशी -
१२ वडार अ) गाडी वड्डर, ब) जाती वड्डर, क) माती वड्डर ड) पाथरवट, इ) संगतराश / दगडफोडू, ई) वड्डर
१३ वाघरी अ)सलात, ब) सलात वाघरी
१४ छप्परबंद (मुस्लिम धर्मीयासह)

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा 1976 (1976 चा 108 वा) मधील परिशिष्ट 1 मधील भाग -10 मध्ये नमूद केल्याप्रमाणे