महादेव बाबर महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे हडपसर मतदारसंघातून निवडून गेले.

महादेव रामचंद्र बाबर

कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०१४
मतदारसंघ हडपसर

जन्म ०५ फेब्रुवारी १९६४
राजकीय पक्ष शिवसेना
धर्म हिंदू धर्म