गांधीधाम (कच्छ) : कांडला बंदरानजीकचे एक सुनियिजित शहर
गांधीनगर : अहमदाबादपासून ३२ किलोमीटर दूर असले एक सुनियोजित शहर, गुजरात राज्याची राजधानी
गांधीनगर : जयपूरचे एक उपनगरी रेल्वे स्थानक
गांधीनगर : भोपाळचे एक उपनगर
गांधीनगर ठाणे : भोपाळमधील एक पोलीस ठाणे
महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेन्ट गॅरंटी (स्कीम/कायदा) -मनरेगा-MaNaREGa Scheme/Act
गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी (आगाखान पॅलेस पुणे), (या सोसायटीतर्फे बा, बापू, विधायक कार्यकर्ता, आदी पुरस्कार देण्यात येतात.)
महात्मा गांधींचे पुतळे : गोहत्तीतल्या सरनिया टेकडीवरील गांधीमंडप नावाच्या उद्यानात असलेला रामकिंकर बैज यांनी सन १९७०मध्ये बनवलेला २० फुटी पुतळा : भाजपच्या एका फालतू नेत्याला हा पुतळा आवडत नसल्याने तो हटवण्याची मागणी झाली आहे.
महात्मा गांधी यांच्या समाधीनजीक राजघाटावर उभारलेला १.८ मीटर उंचीचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा (उद्घाटन - २-१०-२०१७)
महात्मा गांधींचे अन्य पुतळे : इचलकरंजी; नागपूर; नासिक; ब्रिस्बेन; लंडन; श्रीलंका; सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि इतर अनेकानेक.
महात्मा गांधी रोड : आग्रा(I आणि II); इंदूर; कलकत्ता(येथे या नावाचे एक मेट्रो स्टेशनही आहे. या रस्त्याची जुनी नावे सेन्ट्रल रोड आणि हॅरिसन रोड.); कानपूर; कोइंबतूर (रूढ नाव - सरोजिनी नायडू रोड किंवा अवरमपलयम रोड); कोचीन; गॅंगटॉक (सिक्कीम); गोहत्ती; चेन्नई (रूढ नाव : नुंबमबक्कम् हाय रोड, मद्रास); टुमकूर (कर्नाटक); त्रिचूर (केरळ); त्रिवेंद्रम; पणजी (गोवा); पॉंडिचेरी; पुणे कॅंप; सुदामाचौक (पोरबंदर); बंगलोर; बहेरिच (उत्तर प्रदेश); बोरीवली (मुंबई); मंगलोर; दक्षिण मुंबई (रस्त्याचे जुने नाव एक्सप्लनेड रोड); रायपूर; लखनौ; विजयवाडा; शिलाँग; सिकंदराबाद, वगैरे.
महात्मा गांधी विद्यालय, खानापूर
महात्मा गांधी विद्यालय, नीरा (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा; विटा-सांगली जिल्हा, ....)
महात्मा गांधी विद्यामंदिर (मालेगाव कॅंप, ..... )
महात्मा गांधी विद्या मंदिर डेंटल कॉलेज व हॉस्पिटल (जुने नाव -पंचवटी कॉलेज)
महात्मा गांधी विद्यामंदिर वैद्यकीय महाविद्यालय (नाशिक)
महात्मा गांधी विद्यामंदिर हॉटेल मॅनेजमेन्ट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (नासिक)
महात्मा गांधी विद्यामंदिर समाजश्री प्रशांतदादा हिरे फार्मसी कॉलेज (नाशिक)
महात्मा गांधी विद्यामंदिर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अँड रिसर्च (नाशिक)
महात्मा गांधी विद्यामंदिर (बांद्रा पूर्व-मुंबई, डोंबिवली पश्चिम)