महम्मद अली वल्लाजाह

महम्मद अली वल्लाजाह () हा अर्काटचा आठवा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४९ ते इ.स. १७९५ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "The Prince of Arcot" (इंग्रजी भाषेत). ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)[मृत दुवा] वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर ३०, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
मागील:
महम्मद अन्वरूद्दीन
अर्काटचे नवाब
इ.स. १७४९ – इ.स. १७९५
पुढील:
गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र