महम्मद अन्वरूद्दीन () हा अर्काटचा सातवा नवाब होता.[] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४४ ते इ.स. १७४९ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "The Prince of Arcot" (इंग्रजी भाषेत). 2017-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य) वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर ३०, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
मागील:
महम्मद सैय्यद
अर्काटचे नवाब
इ.स. १७४४ – इ.स. १७४९
पुढील:
महम्मद अली वल्लाजाह