गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र
गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र () हा अर्काटचा नववा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७९५ ते इ.स. १८०१ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "The Prince of Arcot" (इंग्रजी भाषेत). 2017-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य) वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर ३०, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
मागील: महम्मद अली वल्लाजाह |
अर्काटचे नवाब इ.स. १७९५ – इ.स. १८०१ |
पुढील: अझीम उद्दौला |