मुख्य मेनू उघडा

मलात्या (तुर्की: Malatya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ७.६ लाख आहे. मलात्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

मलात्या प्रांत
Malatya ili
तुर्कस्तानचा प्रांत

मलात्या प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
मलात्या प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी मलात्या
क्षेत्रफळ १२,३१३ चौ. किमी (४,७५४ चौ. मैल)
लोकसंख्या ७,६२,३६६
घनता ५८.६ /चौ. किमी (१५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-44
संकेतस्थळ malatya.gov.tr
मलात्या प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बाह्य दुवेसंपादन करा