मरोली हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे.[][] हे स्थानक दक्षिण गुजरातमधील मरोली शहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते.

मरोली
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता मरोली, नवसारी जिल्हा, गुजरात
गुणक 21°1′14″N 72°53′25″E / 21.02056°N 72.89028°E / 21.02056; 72.89028
समुद्रसपाटीपासूनची उंची १५ मी (४९ फूट)
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत MRL
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
मरोली रेल्वे स्थानक is located in गुजरात
मरोली रेल्वे स्थानक
गुजरातमधील स्थान

सगळ्या पॅसेंजर, मेमू आणि निवडक एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात.[][]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Maroli Railway Station (MRL) : Station Code, Time Table, Map, Enquiry". India: NDTV. 2019-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ "MRL/Maroli". India Rail Info.
  3. ^ "MRL:Passenger Amenities Details As on : 31/03/2018 Division : Mumbai". Raildrishti.[permanent dead link]
  4. ^ "MRL/Maroli". Raildrishti.[permanent dead link]