मनकर्णिका मनू गंगाधर नातू (?? - ३ एप्रिल, इ.स. १९८८) या मराठी लेखिका होत्या. त्या प्रा. दि.य. देशपांडे यांच्या पत्नी होत्या.

नातू या नागपूर येथे मराठीच्या प्राध्यापिका असून त्यांनी बर्ट्रांड रसेलच्या मॅरेज ॲन्ड मॉरल्स या ग्रंथाचे त्यांनी आजचा सुधारक मधून क्रमशः भाषांतर केले आहे. ते आजच्या सुधारकच्या एप्रिल १९९० च्या अंकापासून प्रसिद्ध झाले. याशिवाय गोपाळ गणेश आगरकर यांच्या जवळपास नामशेष झालेल्या वाड्मयाचे त्यांनी १९८३ ते १९८६ दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाकरिता संपादन केले.

कुटुंब संपादन

नातू यांचे वडील व्हेटर्नरी डॉक्टर होते, तर अाई लहानपणीच वारली होती.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन