मनमाड–इंदूर रेल्वेमार्ग

(मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मनमाड या रेल्वे स्थानकापासून इंदूर या शहरापर्यंत एक रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहे. ह्या रेल्वेमार्गाचे काम पुढील सहा महिन्यात सुरू होणार आहे.

हा रेल्वेमार्ग मनमाड-धुळे-महू-इंदूर असा राहील. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई व इंदूर ह्या शहरांदरम्यानचे अंतर ८३० किमीवरून ५८० किमीवर येईल. तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना देखील ह्या मार्गामुळे फायदा होईल असा अंदाज आहे. भारत सरकारच्या जहाज बांधणी मंत्रालयांतर्गत असलेल्या इंडिया पोर्ट कनेक्टिव्हीटी या कंपनीमार्फत हे काम लवकरच सुरू करण्यात येईल.[]

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ वृत्तसंस्था. तरुण भारत, नागपूर-ई-पेपर दिनांक ०७-११-२०१६ "मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे काम सहा महित्यात सुरू करू" Check |दुवा= value (सहाय्य). www.readwhere.com. ०७/११/२०१६ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन