मध्य जावा

(मध्य जावा प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

मध्य जावा (बहासा इंडोनेशिया: Jawa Tengah) हा इंडोनेशिया देशाचा लोकांख्येनुसार तिसर्‍या क्रमांकाचा प्रांत आहे. सुमारे ३.३ कोटी लोकसंख्या असलेला हा प्रांत जावा बेटाच्या मध्य भागात वसला आहे.

मध्य जावा
Jawa Tengah
इंडोनेशियाचा प्रांत
Central Java COA.svg
चिन्ह

मध्य जावाचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
मध्य जावाचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी सेमारांग
क्षेत्रफळ ३२,५४८ चौ. किमी (१२,५६७ चौ. मैल)
लोकसंख्या ३,२८,६४,०००
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-JT
संकेतस्थळ www.jawatengah.go.id


बाह्य दुवेसंपादन करा