मध्यलिंगी
निःसंदिग्धीकरण पाने
(मध्यलैंगिक या पानावरून पुनर्निर्देशित)
मध्यलिंगी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की जिचे वर्गीकरण गुणसूत्र, बीजग्रंथी (Gonads) आणि/किंवा जननेंद्रिय यांच्यातील फेरफारांमुळे पुरुष किंवा स्त्रीमध्ये करता येत नाही. ०.१% ते ०.२% लोकांमध्ये ही अवस्था असू शकते. शस्त्रक्रिया करून अशा व्यक्तीला हवे ते लिंग प्रदान करता येऊ शकते.