मध्यम तरंग

(मध्यमतरंग या पानावरून पुनर्निर्देशित)

मध्यम तरंग (इंग्लिश : Medium Wave; लघुरूप : MW) हा मध्यम कंप्रता संवह वर्णपटापैकी 'आयाम अधिमिश्रित' ऊर्फ एएम प्रसारणासाठी वापरल्या जाणाऱ्या तरंगांचा पट्टा होय. युरोपातील प्रसारणासाठी ५३१ kHz - १६११ kHz कंप्रतांमधील मध्यम तरंग पट्टा व उत्तर अमेरिकेतील ५३५ kHz - १७०५ kHz कंप्रतांमधील एएम प्रसारणाचा वाढीव पट्टा वापरला जातो.

हे सुद्धा पहा संपादन