मदन पुरी(१९१५ - जानेवारी १३, १९८५) हे चित्रपट अभिनेते होते. मदन पुरी हे लाला निहालचंद (वडील) आणि वेद कौर (आई) या दंपत्तीच्या पाच अपत्यांपैकी दुसरे अपत्य आणि अमरीश पुरी यांचे मोठे बंधु होते.

मदन पुरी
जन्म मदन पुरी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.