राग भैरव

(भैरव या पानावरून पुनर्निर्देशित)

भैरव हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

भैरव रागावर आधारलेली काही चित्रपट गीते

संपादन
  • जागो मोहन प्यारे (चित्रपट - जागते रहो; संगीत - सलिल चौधरी; गायिका - लता मंगेशकर)
  • मोहे भूल गए सॉंवरिया (चित्रपट - बैजू बावरा; संगीत - नौशाद अली; गायिका - लता मंगेशकर
  • सुन री पवन, पवन पुरवैया (चित्रपट – अनुराग; संगीत - सचिनदेव वर्मन; गायिका- लता मंगेशकर))