राग भीमपलासी

भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग
(भीमपलास या पानावरून पुनर्निर्देशित)

राग भीमपलासी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

भीमपलास रागातली काही लोकप्रिय गीतेसंपादन करा

आरोह नी सा ग म पनी सा

अवरोह   सानी ध प म ग रे सा