भिगवण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव भिगवण रेल्वे स्थानकाजवळ आहे.

  ?भिगवण

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर बारामती
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• MH 42


हे गाव राष्ट्रीय महामार्ग ९ वर पुण्यापासून सोलापूरच्या दिशेला ९५ किमी अंतरावर आहे.भिगवण हे गाव या महामार्गावरील प्रमुख व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. भिगवण हे पुनर्वसित गाव आहे. उजनी धरणाचा पाणीफुगवता गावालगत आहे.

भौगोलिक स्थान

संपादन

भिगवण हे भीमा नदीच्या काठावर व अहमदनगर, पुणे,सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले गाव आहे. फ्लोमिंगो पक्षी व भिगवण पक्षी अभयारण्य यामुळे प्रसिद्ध आहे. हे गाव मच्छी मार्केट व बाजारपेठचे मुख्य ठिकाण आहे येथुन पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जातो त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे


हवामान

संपादन

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन
  • भिगवण पक्षी अभयारणय
  • हवाई मल्लिनाथ मठ
  • कुंभार वळण - रोहित पक्षी पर्यटन केंद्र
  • खानोटा -रोहित पक्षी पर्यटन
  • भैरवनाथ मंदिर जुने
  • भैरवनाथ मंदिर नवे

वाह्तूक सुविधा

संपादन

भिगवण या गावातुन

राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने रस्ते वाहतूक विकसित झालेली आहे. रस्ते वाहतुकीमुळे भिगवण गाव अहमदनगर, पुणे, सोलापूर, बारामती,राशिन, कर्जत, इंदापूर ठिकाणांना जोङलेले आहे. भिगवण गावातुन अहमदनगर- कोल्हापूर राज्य महामार्ग जातो.

या ठिकाणाहून हैदराबाद, पुणे, अहमदनगर ,सोलापूर, विजापूर,पंढरपूर ,मुंबई, शिर्डी, या ठिकाणी जाता येते. तसेच भिगवण रेल्वे स्थानक असल्यामुळे येथून पुणे, सोलापूर, चेन्नई ,हैदराबाद, रेल्वे मार्गावरील शहरांना जाता येते.

शहरांना जाता येते.

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

लोणी देवकर,पळसदेव, डाळज, खानोटा, डिकसळ कुंभारगाव, मदनवाडी, निंबोडी, पारवडी, राजेगाव पिंपळे, कळस, चांदगाव स्वामी चिंचोली,

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate