भारती विद्यापीठ
भारती विद्यापीठ हे पुणे येथील एक अभिमत विद्यापीठ आहे. या विद्यापीठातर्फे अनेक विद्याशाखांमध्ये महाविद्यालये चालवली जातात.
Bharati Vidyapeeth is a group of higher educational institutions, established in Pune in 1964 by Patangrao Kadam | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | private university | ||
---|---|---|---|
स्थान | महाराष्ट्र, भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
या विद्यालयाची नवी दिल्ली, नवी मुंबई, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, कराड, सातारा आणि पाचगणी येथे मुख्य आवारे आहेत.
याचे मुख्य कार्यालय शास्त्री रस्ता, पुणे येथे आहे तर मुख्य आवार पुणे-सातारा रस्त्यालगत आहे.