भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (कोलकाता)

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (कोलकाता) (इंग्रजी: Indian Institute of Science Education and Research, Kolkata) (किंवा आयसर कोलकाता) ही भारतातल्या कोलकाता, (पश्चिम बंगाल) येथील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था
ब्रीदवाक्य Towards Excellence in Science for an Innovative India
Director प्रो. आर. एन. मुखर्जी
पदवी ६९२
स्नातकोत्तर १४८
पी.एच.डी. २४९
Campus २०१ एकर




शैक्षणिक संपादन

विभाग संपादन

केंद्रे संपादन

कार्यक्रम संपादन

विद्यार्थ्यांचे उपक्रम संपादन

हे सुद्धा पहा संपादन


संदर्भ संपादन