भारतीय पुरुष फुटबॉल संघाने खेळलेल्या अधिकृत आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय फुटबॉल संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधील सामन्यांची आहे.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या सामन्याचा क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
फरक सामन्याचा विजेता/अनिर्णित फरकासहित
अ.वे. अतिरिक्त वेळ
पे.शु. पेनल्टी शुटाआऊट
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. गोलफलक तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता फरक पेनल्टी शुटआऊट स्पर्धेतील भाग
गोलफलक ३ सप्टेंबर १९३८   ऑस्ट्रेलिया   सिडनी   ऑस्ट्रेलिया ३-५ मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय
गोलफलक १० सप्टेंबर १९३८   ऑस्ट्रेलिया   ब्रिस्बेन बरोबरीत ४-४
गोलफलक १७ सप्टेंबर १९३८   ऑस्ट्रेलिया   सिडनी   भारत ४-१
गोलफलक २४ सप्टेंबर १९३८   ऑस्ट्रेलिया   सिडनी   ऑस्ट्रेलिया ४-५
गोलफलक १ ऑक्टोबर १९३८   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १-३
गोलफलक ४ मार्च १९५१   इंडोनेशिया   दिल्ली   भारत ३-० १९५१ आशियाई खेळ
गोलफलक ६ मार्च १९५१   अफगाणिस्तान   दिल्ली   भारत ३-०
गोलफलक ११ मार्च १९५१   इराण   दिल्ली   भारत १-०
गोलफलक ३ मे १९५४   जपान   मनिला   भारत ३-२ १९५४ आशियाई खेळ
१० गोलफलक १० मे १९५४   इंडोनेशिया   मनिला   इंडोनेशिया ०-४
११ गोलफलक ६ फेब्रुवारी १९५५   सोव्हियेत संघ   दिल्ली   सोव्हियेत संघ ०-४ मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय
१२ गोलफलक २७ फेब्रुवारी १९५५   सोव्हियेत संघ   दिल्ली   सोव्हियेत संघ ०-३
१३ गोलफलक ६ मार्च १९५५   सोव्हियेत संघ   दिल्ली   सोव्हियेत संघ ०-३
१४ गोलफलक १६ सप्टेंबर १९५५   सोव्हियेत संघ   मॉस्को   सोव्हियेत संघ १-११
१५ गोलफलक ९ डिसेंबर १९५६   ऑस्ट्रेलिया   सिडनी   भारत ७-१