भाग्यरेखा हा इ.स. १९४८ साली[ संदर्भ हवा ] [१] चित्रपटगृहांत झळकलेला व शांताराम आठवले यांनी दिग्दर्शिलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. शांता आपटे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील गीते शांताराम आठवले यांनी लिहिली होती, तर त्यांना केशवराव भोळ्यांनी चाली बांधल्या होत्या.

भाग्यरेखा
दिग्दर्शन शांताराम आठवले
पटकथा नारायण हरी आपटे
प्रमुख कलाकार शांता आपटे
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
संवाद नारायण हरी आपटे
संकलन शांताराम आठवले
गीते शांताराम आठवले
संगीत केशवराव भोळे
भाषा मराठी
प्रदर्शित १९४८


बाह्य दुवे

संपादन
  • "पुलंची 'भाग्यरेखा'". २१ सप्टेंबर २०११ रोजी पाहिले.[permanent dead link]
  • भाग्यरेखा १९४८