भांबी ही महाराष्ट्र आणि पंजाब राज्यात आढळणारी हिंदू जात आहे. महाराष्ट्रात भांबी हे चांभार या नावानेही ओळखले जातात आणि त्यांनी अनुसूचित जातीचा दर्जा दिला आहे. तर पंजाब राज्यातील भांबी हे ब्राह्मण / पंडित कुटुंबांचे आहेत.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ People of India Maharshtra Volume XXX Part One edited by B.V Bhanu, B.R Bhatnagar, D.K Bose, V.S Kulkarni and J Sreenath pages 234-238