भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी

भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी यामध्ये जगातील सर्वाधिक मोठ्या (सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक उंच) गौतम बुद्धांच्या पुतळ्यांचा समावेश केला गेलेला आहे. जगातील सर्वात मोठा (लांब) आणि सर्वात उंच बुद्धपुतळा चीनमध्ये आहे. चीनच्या जिआनंशी (Jiangxi) प्रांतातील ४१६ मीटर लांबीचा निद्रावस्थेवतील बुद्धपुतळा हा जगातील सर्वात मोठा व सर्वात लांब पुतळा आहे, तर हेनान प्रांतातील स्प्रिंग टेंपल बुद्ध हा १५३ मीटर (आधारासह २०८ मीटर) उंचीचा पुतळा जगातील सर्वात ऊंच बुुद्ध पुतळा आहे.

उंचीनुसार

संपादन
नाव स्थान उंची टीप निर्मिती वर्ष चित्र
मीटर फूट
स्प्रिंग टेंपल बुद्ध हेनान, चीन 7002153000000000000१५३ ५०२ जगातील सर्वात उंच पुतळा २००२
 
लेक्युन सेक्या सॅग्ननिंग, म्यानमार 7002129000000000000१२९ ४२३ म्यानमारमधील सर्वाधिक उंच पुतळा २००८
उशहिकू दाईबत्सू इबाराकी, जपान 7002116000000000000११६ ३८१ जपानमधील सर्वात उंच पुतळा १९९३
ग्रेट बुद्ध ॲंग थॉंन, थायलंड 7001920000000000000९२ ३०२ जगातील सातवा सर्वात उंच पुतळा २००८
 
ग्रॅंड बुद्ध जिंशू, चीन 7001880000000000000८८ २८९ १९९६
 
लेशान जायंट बुद्ध लेशान, चीन 7001710000000000000७१ २३३ जगातील सर्वात उंच/मोठा दगडाचा पुतळा ८०३
 
Luangpho Yai Roi Et, थायलंड 7001592000000000000५९.२ १९४ आधारासह एकूण उंची ६७.८५ मीटर (२२२.६ फूट) १९७९
 

लांबीनुसार

संपादन
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


  • Yiyang County, Jiangxi, China – Length ४१६ मीटर (१,३६५ फूट)
  • Win Sein Taw Ya, Mudon, Myanmar – १८० मीटर (५९० फूट)
  • Lawka Tharaphu Pagoda, Dawei, Myanmar – ७५ मीटर (२४६ फूट)
  • Great Reclining Buddha, Monywa, Myanmar – ९० मीटर (३०० फूट)
  • Chauk Htet Gyi Pagoda, Yangon, Myanmar – ६६ मीटर (२१७ फूट)
  • Mya Tha Lyaung, Bago, Myanmar – ५८ मीटर (१९० फूट)
  • Shwethalyaung Buddha, Bago, Myanmar – ५५ मीटर (१८० फूट)
  • Wat Bang Phli Yai Klang, Samut Prakan, Thailand – ५३ मीटर (१७४ फूट)
  • Hoi Khanh Pagoda, Binh Duong, Vietnam – ५२ मीटर (१७१ फूट)
  • Thich Ca Nhap Niet Ban, Phan Thiet, Vietnam – ५२ मीटर (१७१ फूट)
  • Wat Khun Inthapramun, Ang Thong, Thailand – ५० मीटर (१६० फूट)
  • Galagoda Temple, Sri Lanka – ५० मीटर (१६० फूट)
  • Wat Phra Non Chaksi, Singburi, Thailand – ४६ मीटर (१५१ फूट)
  • Wat Pho, Bangkok, Thailand – ४६ मीटर (१५१ फूट)
  • Nanzoin Temple, Fukuoka, Japan – ४१ मीटर (१३५ फूट)
  • Wat Xieng Khuan, Vientiane, Laos – ४० मीटर (१३० फूट)
  • Wat Phothivihan, Kelantan, Malaysia – ४० मीटर (१३० फूट)
  • Wat Lokayasutharam, Ayutthaya, Thailand – ३७ मीटर (१२१ फूट)
  • Wat Hat Yai Nai, Hatyai, Thailand – ३५ मीटर (११५ फूट)
  • Wat Chaiyamangalaram, Penang, Malaysia – ३३ मीटर (१०८ फूट)
  • Manuha Temple, Bagan, Myanmar – २७ मीटर (८९ फूट)
  • Wat pamok Worawihan, Ang Thong, Thailand – २३ मीटर (७५ फूट)
  • Mahavihara Mojopahit, Trowulan, Java, Indonesia – २२ मीटर (७२ फूट)
  • Dazu Rock Carvings, Szechuan, China – २० मीटर (६६ फूट)
  • Jorakuzan Mantokuji Temple, Takayama, Japan – १६ मीटर (५२ फूट)
  • Wat Yai Chai Mongkol, Ayutthaya, Thailand – १५ मीटर (४९ फूट)
  • Gal Viharaya, Polonnaruwa, Sri Lanka – १४ मीटर (४६ फूट)
  • Wat Chedi Luang, Chiang Mai, Thailand – ०९ मीटर (३० फूट)

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन