भराडखेड
भरडखोल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.
?भराडखेड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | श्रीवर्धन |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भरडखोल गाव हा श्रीवर्धन तालुक्यातील एक मासेमारी व्यवसाय करणारा गाव आहे गावातील ७५ % लोकं मासेमारीवर आधारित आहेत त्यांचा उदरनिर्वाहच साधन मासेमारीवर आहे. या गावाला मार्केट बोर्ली या ठिकाणी होत आसतो.परंतु या भरडखोल गावातील मासेमारीवर अख्ख मार्केट अवलंबून आहे जर का मासेमारी कमी झाली की पूर्ण पंचक्रोशीतील मार्केट डाऊन होत असतो हा गावाचा इतिहास आहे. लेख:श्री बाळकृष्ण भोईनकर
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
संपादनभरडखोल गाव मासेमारीवर आधारित