भरत मारुती गोगावले मराठी राजकारणी आहेत. हे महाड मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

भरत मारुती गोगावले
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
महाड विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना