ब्रेमन (राज्य)

जर्मनीचे राज्य
(ब्रेमेन (राज्य) या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रेमन (जर्मन: Freie Hansestadt Bremen) हे जर्मनीमधील १६ राज्यांपैकी एक राज्य आहे. जर्मनीच्या उत्तर भागात स्थित असलेले व आकाराने सर्वात लहान असलेले हे राज्य ब्रेमनब्रेमरहाफेन ह्या दोन शहरांचे बनले आहे. ही दोन्ही शहरे एकमेकांपासून ५० किमी अंतरावर असून ती वेसर नदीच्या काठावर वसली आहेत. ब्रेमन राज्याच्या सर्व बाजूंनी नीडरजाक्सन राज्य आहे.

ब्रेमन
Freie Hansestadt Bremen
जर्मनीचे राज्य
ध्वज
चिन्ह

ब्रेमनचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
ब्रेमनचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी ब्रेमन
क्षेत्रफळ ४०८ चौ. किमी (१५८ चौ. मैल)
लोकसंख्या ६,६४,०००
घनता १,६२८ /चौ. किमी (४,२२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-HB
संकेतस्थळ http://www.bremen.de/
विस्तृत नकाशा

बाह्य दुवे

संपादन