ब्रेमन
ब्रेमन (जर्मन: Bremen) हे जर्मनी देशाच्या ब्रेमन ह्या राज्याच्या दोन शहरांपैकी एक आहे (दुसरे शहर: ब्रेमरहाफेन). हान्से संघामधील हे शहर जर्मनीच्या उत्तर भागात वेसर नदीच्या काठावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. नीडरजाक्सन राज्याने ब्रेमनला सर्व बाजूंनी वेढले आहे.
ब्रेमन Bremen |
|||
जर्मनीमधील शहर | |||
| |||
देश | जर्मनी | ||
राज्य | ब्रेमन | ||
क्षेत्रफळ | ३२६.७३ चौ. किमी (१२६.१५ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ३९ फूट (१२ मी) | ||
लोकसंख्या (एप्रिल २०१२) | |||
- शहर | ५,४७,९७६ | ||
- घनता | १,७०० /चौ. किमी (४,४०० /चौ. मैल) | ||
- महानगर | २४ लाख | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.bremen.de |
२०१२ साली ब्रेमन शहराची लोकसंख्या सुमारे ५.५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २४ लाख होती. ब्रेमन हे उत्तर जर्मनीमधील हांबुर्ग खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. महाराष्ट्रातील पुणे हे ब्रेमेनचे भगिनी शहर आहे
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत