ब्राझिलचे साम्राज्य


ब्राझिलचे साम्राज्य हे १९व्या शतकातील एक साम्राज्य होते. सध्याचा ब्राझिलउरुग्वे हे दोन देश मिळून हा देश तयार होत असे. हे साम्राज्य डोम पेद्रो पहिला व त्याचा मुलगा पेद्रो दुसरा याच्या हाताखाली होते. हे दोघेही या साम्राज्याचे अनुक्रमे पहिले व शेवटचे सम्राट होते.

ब्राझिलचे साम्राज्य
Império do Brasil
इ. स. १८२२इ. स. १८८९  
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: "Independência ou Morte!"
"स्वातंत्र्य किंवा मृत्यू!"
राजधानी रियो दि जानेरो
शासनप्रकार घटनात्मक राजेशाही
अधिकृत भाषा पोर्तुगीज