ब्युटी अँड द बीस्ट (१९९१ चित्रपट)
ब्युटी ॲंड द बीस्ट (इंग्लिश: Beauty and the Beast) हा एक इ.स. १९९१ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे.
मे ३१, २०१५ रोजी या चित्रपटाची मराठी ध्वनिमुद्रित आवृत्ती , झी मराठी वर प्रदर्शित झाली होती.[१]
संदर्भसंपादन करा
- ^ "Disney animation films in Marathi". मे ३, २०१५. ऑक्टोबर २७, २०१५ रोजी पाहिले.[मृत दुवा]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |