बोल्डर

(बोल्डर, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)


बोल्डर (इंग्लिश: Boulder) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक शहर आहे. बोल्डर शहर रॉकीझ पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले असून ते डेन्व्हरच्या वायव्येस २५ मैल अंतरावर स्थित आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडोाचे प्रमुख आवार बोल्डरमध्येच आहे.

बोल्डर
Boulder
अमेरिकामधील शहर

BoulderCityscape.jpg

बोल्डर is located in कॉलोराडो
बोल्डर
बोल्डर
बोल्डरचे कॉलोराडोमधील स्थान
बोल्डर is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बोल्डर
बोल्डर
बोल्डरचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°1′10″N 105°17′34″W / 40.01944°N 105.29278°W / 40.01944; -105.29278

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॉलोराडो
स्थापना वर्ष नोव्हेंबर ४, इ.स. १८७१
क्षेत्रफळ ६५.७ चौ. किमी (२५.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,४३० फूट (१,६६० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ९७,३८५
  - घनता १,५०० /चौ. किमी (३,९०० /चौ. मैल)
  - महानगर २,९३,१६१
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
bouldercolorado.gov


संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत