युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो


युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील उच्चशिक्षण संस्था आहे. या विद्यापीठाच्या चार शाखा बोल्डर, डेन्व्हर, कॉलोराडो स्प्रिंग्ज आणि अरोरामध्ये आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो
अक्षयनिधी १.०३ अब्ज डॉलर
स्थान डेन्व्हर, कॉलोराडो, अमेरिका